
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो,
मला शक्यतोवर जुनी गाणी आवडतात. ती गाणी आपल्याला पाठविताना, एखादी ‘कल्पित’ कथा रचून त्यातील नायकाच्या आणि नायिकेच्या… त्या त्या मनःस्थितीला अनुसरून, त्याला साजेसे एखादे गाणे मिळाल्यास ते मी प्रत्येक भागातून पाठविण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या माझ्या प्रयत्नात बऱ्याच त्रुटी असू शकतील. आपण त्या मला कळविल्यास, मी आपला आभारी राहीन.
***************************************
०१. माझ्या आठवणीतील मुकेश ची गाणी — नायिका स्मिता (मुकेशची सोलो हिंदी गाणी)
०२. तिच्या आठवणीतील गाणी — नायक यश (हिंदी मिक्स गाणी)
०३. आमच्या आठवणीतील गाणी — नायक सुधीर आणि नायिका शालन (मराठी गाणी आणि भावगीते)
०४. अतृप्ता — नायिका सरीता (हिंदी मिक्स गाणी)
०५. आठवणींच्या पलीकडले — नायिका सुचित्रा (मुकेश ची गैर फिल्मी गाणी)
०६. सुमित्रा ह्या कथेतून – (रफी साहेबांची काही जुनी गाणी)
०७. कन्फेशन भाग १ — ह्या सदरात शरयू ह्या कथा नायिकेच्या ‘प्रणयी जीवनाचा’ प्रवास (हिंदी आणि मराठी मिक्स गाणी)
०८. चकवा — नायक सतीश (किशोर कुमार ची काही जुनी गाणी)
०९. कन्फेशन भाग २ — ह्या सदरात कथानायक प्रशांत च्या ‘प्रणयी जीवनाचा’ प्रवास (तलत मेहमूद ची काही जुनी गीते)
१०. पाठलाग — ह्या सदरात दार्जीलिंगच्या पार्श्वभूमीवरील एक भयकथा
***************************************
